HomeMarathi SongsTal Mrudang Garjati Lyrics – टाळ मृदुंग गर्जतीTal Mrudang Garjati Lyrics – टाळ मृदुंग गर्जतीMarathi Abhang Tal Mrudang Garjati Lyrics टाळ मृदुंग गर्जती.टाळ मृदुंग गर्जतीमाझ्या विठ्ठलाची कीर्ती ।।गळा वैजयंती माळाकानी कुंडले शोभती ।। येतील जेव्हा वारकरीधूम धुमते पंढरी ।।देहभावाने गुण गातीनामा म्हणे तो आरती ।।Tal Mrudang Garjati Lyrics in English