Panduranga mi Patang Lyrics – पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा

Panduranga mi Patang Lyrics in Marathi and English. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा abhang by sant Tukaram.

पांडुरंगा पांडुरंगा
मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||

पंचतत्वाचा कागद केला
विठुनामाची चौकट त्याला || १ ||

शाही शास्त्रांचा सुटला वारा
चारी वेदांचा आधार त्याला || २ ||

तुका म्हणे मी झालो पतंग
अवघा धागा विठू पांडुरंग || ३ ||

Scroll to Top