Pahila Pahila Sakha Pandurang Lyrics in Marathi. पाहिला पाहिला सखा पांडुरंग by Ajit Kadkade.
पाहिला पाहिला सखा पांडुरंग
जीवीचा जिवलग डोळे भरी
गळा शोभे हार मंजरीचा जुडा
कर्ण रत्नमाला झळाळिता
विटेवरी विट शोभती पाऊले
त्यावरी मस्तक ठेविले म्या
नामयाच्या घरी भुकेल्यास घाली
आनंद दिवाळी आजी आली