Gokulala Bai Gokulala Lyrics – गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड

Song Gokulala Bai Gokulala Lyrics in Marathi. गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा.

गोकुळाला बाई गोकुळाला
लावी वेड तुझा कान्हा ||

नवनीत चोळी करी मस्करी
रंग भोरोनी मारी पिचकारी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||

जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी
नदी किनारी खेळे बा हरी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||

एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||

Gokulala Bai Gokulala Lyrics Video

Scroll to Top