Pandurangachi Bhakti Kiti Thor – पांडुरंगाची भक्ती किती थोर
पांडुरंगाची भक्ती किती थोर
धन्य धन्य तो गोरा कुंभार
त्याने केला मातीचा संसार
तुडविले पोटचे पोर
त्याची आई हाक मारिता
बाळ दिसेना घरामध्ये
पुसती झाली आपुल्या पतीला
बाळ कुठे हो सांगा गडे
तिकडून आली बाळाची माता
काय घडविले पंढरीनाथा
पांडुरंगाची भक्ती किती थोर
धन्य धन्य तो गोरा कुंभार
त्याने केला मातीचा संसार
तुडविले पोटचे पोर