Mage Ubha Mangesh Lyrics – मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

This is Marathi song Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi and English. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश from the 1984 Marathi Movie Mahananda and lyrics by Shanta Shelke.

मागे उभा मंगेश,
पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा
पाहतो आहे

जटाजूट माथ्यावरी,
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास
लिंपून राहे

जन्मजन्मांचा हा योगी,
संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा
मस्तकी वाहे

Scroll to Top