Panduranga mi Patang Lyrics in Marathi and English. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा abhang by sant Tukaram.
पांडुरंगा पांडुरंगा
मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||
पंचतत्वाचा कागद केला
विठुनामाची चौकट त्याला || १ ||
शाही शास्त्रांचा सुटला वारा
चारी वेदांचा आधार त्याला || २ ||
तुका म्हणे मी झालो पतंग
अवघा धागा विठू पांडुरंग || ३ ||