Pandhari Ye Nagari Lyrics – पंढरी ये नगरी जणु वैकुंठ भूवरी

Pandhari Ye Nagari Lyrics – पंढरी ये नगरी जणु वैकुंठ भूवरी

पंढरी ये नगरी पंढरी ये नगरी
जणु वैकुंठ भूवरी जणु वैकुंठ भूवरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी

भवती पिवरेचा वेढा भवति पिवरेचा वेढा
भवती पिवरेचा वेढा
मधे पंढरीचा हुडा. मध्ये पढरीचा हुडा
मध्ये पढरीचा हुडा
पंढरी ये नगरी पंढरी पंढरी ये नगरी
जणु वैकुंठ भूवरी जणु वैकुंठ भूवरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी

गस्त फिरे चौकोनी गस्त फिरे चौकोनी
गस्त फिरे चौकोनी
टाळ मृदुंगाचा ध्वनी टाळ मृदुंगाचा ध्वनी 
टाळ मृदुंगाचा ध्वनी 
पंढरी ये नगरी पंढरी पंढरी ये नगरी
जणु वैकुंठ भूवरी जणु वैकुंठ भूवरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी

ऐसे स्थळ नाही कोठे ए ऐसे स्थळ नाही कोठे ए
एसे स्थळ आआ~~~] ऐसे स्थळ नाही कोठे
तुकयाला विठ्ठल भेठे तुकयाला विठ्ठल भेठे
विठल भेठे 
पंढरी ये नगरी पंढरी पंढरी ये नगरी
जणु वैकुंठ भूवरी जणु वैकुंठ भूवरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी

Pandhari Ye Nagari Lyrics Video

Scroll to Top