Deva Tula Shodhu Kutha Lyrics - कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात

The song Deva Tula Shodhu Kutha Lyrics in Marathi and English. कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात song from 2011 Marathi Movi Deool.

कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात
देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठं...

तेहतीस कोटी रूपे तुझी,
तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात, देवा ...

कोठे असशी तू आकाशी,
कुठल्या गावी कोठे वसशी
कुण्या देवळात , देवा ...

भले-बुरे जे दिसते भवती,
भले-बुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात, देवा ...

स्वच्छंदी तू स्वत:चा सखा,
येथे रमसी सांग उगा का
या बाजारात, देवा

Deva Tula Shodhu Kutha Lyrics Video

Credit:

Lyricist: -
Singer: Shahir Devanand Mali
Music Director: Mangesh Dhakde
Movie: Deool (2011)

For more Beautiful Song Lyrics

Tags:

Song Deva Tula Shodhu Kutha song Lyrics in Marathi. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात song music by Mangesh Dhakde and Singer Shahir Devanand Mali.